Fruits Agriculture Farm land for sale in Ahmednagar
बागायत फळबाग योग्य किंमत आल्यास विकणे आहे
गाव : करंजी , तालुका : पाथर्डी , जिल्हा : अ.नगर
अहमदनगर शहरापासून 29 किमी
नगर -पाथर्डी हायवे पासुन 3 किमी
बागे पर्यंन्त डांबरी रोड
क्षेत्र : 4 एकर 10 गुंठे
डाळीब 750
सीताफळ 210
संत्री 100
पेरू 50
चिकू 04
नारळ 02
जांभूळ 50
झाडाचं वयं 5-6 वर्ष
संपूर्ण बागेस ठिबक सिंचन केलेल आहे
संपुर्ण बागेस तार कम्पाउंड केलेल आहे
1 विहिर , 1 बोअर , 2 विहिर भाऊ हिस्सा
अाॅफर : 90 लाख ( संपुर्ण बाग )
Read More...